Football Fever

Football Fever

India has never been a football loving nation and I was not an exception to that. There used to be hardly any coverage on Doordarshan then and hence never followed the game. The first real experience of football was the World Cup 1982 which was held in Spain. Fortunately the colour telecast was started in […]

Mega Superstar

Mega Superstar

For me, in the early 1970s, Rajesh Khanna a.k.a Kaka was the only hero – romantic to the core, not larger than life, so Indian and real. Many younger generation stars still regard Rajesh Khanna as someone who would take the top slot as the most romantic hero of all time. Kaka had 17 consecutive […]

Paradigm Shift?

Paradigm Shift?

उदारमतवादाला दुभंगणारा खडक भारतातील उजव्यांच्या उदयातून लोकमानसातील मूलभूत परिवर्तनाचा संकेत. (This is a translation of a thought provoking article published in Dhaka Tribune. The original article and its link is at the bottom) NDTV च्या संकेतस्थळावरील २०१९ च्या भारतीय निवडणुकींच्या निकालांचे थेट प्रक्षेपण मी पाहत होतो. सर्व पॅनेलिस्ट यावरच भाष्य करीत होते की बालाकोटचा प्रतिहल्ला […]

जाती / वर्ण व्यवस्था

जाती / वर्ण व्यवस्था

आज जात असा नुसता शब्द उच्चारला तरी लोकं हिरीरीने मते मांडू लागतात. चातुर्वर्ण्य व्यवस्था हा हिंदू धर्मात सुधारणा होण्यातील सर्वात मोठा अडथळा आहे असा सर्वसाधारण सूर असतो आणि तो काही अंशी बरोबरही असेल. जाती व्यवस्था चांगली किंवा वाईट याच्या वादात शिरण्याआधी ती उपयुक्त असल्याशिवाय इतकी हजारो वर्षे टिकणार नाही हे आपल्याला मान्य करावे लागेल. आमच्या […]

विम्बल्डन

विम्बल्डन

माझा लहानपणापासूनचा आवडता खेळ म्हणजे क्रिकेट. त्याच्या खालोखाल आता फुटबॉल आणि टेनिस. मी काही खेलाडू नव्हे आणि ते माझ्या शरीरयष्टीकडे बघून तसा विचार करण्याचा सुद्धा वेडेपणा कोणी करणार नाही. गेल्या काही वर्षात माझे क्रिकेटचं वेड खूपच कमी झालंय. हल्ली मला बघायला टेनिस आणि फुटबॉल जास्ती आवडतात. माझा टेनिस या खेळाशी पहिला खरा संबंध १९८० साली […]

आनंदी जीवनाचा पाया

आनंदी जीवनाचा पाया

प्रत्येक संवेदनशील मनुष्याला जगामध्ये न्यायपूर्ण, सुखी व समाधानी वातावरण असावे असे वाटत असते. सर्वांच्या मूलभूत गरजा पूर्ण व्हाव्यात, कोणी दुःखी कष्टी असू नयेत अशी त्याची अपेक्षा असते. असा मनुष्य जर कृतीशील असेल तर तो आपल्या बुद्धीप्रमाणे, कुवतीनुसार असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतो. ह्या प्रयत्नाचे सामूहिक स्वरूप म्हणजे निरनिराळे इझम्स (वाद) निर्माण होणे उदा. […]

समाजकार्य – अडथळा शर्यत

समाजकार्य – अडथळा शर्यत

आमच्या “नीरजा” या संस्थेने गेल्या वर्षी १९ मे या तारखेला कुंर्झे गावातील झिरपी वाडी येथे बंधाऱ्याच्या कामाला सुरुवात केली. जेसीबी वापरला की काम तसे झटपट होते. पण पण पण…….. माशी शिंकायची ती शिंकलीच. बंधाऱ्याच्या वरच्या अंगाला (बाजूला) जवळजवळ ३००-४०० मीटर लांब राहणाऱ्या एका सरकारी अधिकाऱ्याचे डोकं फिरलंच. त्याचं म्हणणं की बंधाऱ्याने माझ्या शेतात पाणी होईल […]

Mehmood – Greatest Comedian

Mehmood – Greatest Comedian

The Man with a Tragic Life who made People Laugh Nearly every Hindi cinema-goer has a “favourite Mehmood moment.” Mine is from the 1966 comedy Pyar Kiye Jaa. The fact that in a film that also stars the mad genius Kishore Kumar, Mehmood’s show-stopping turn is a testament to both his classic talent for physical […]

अनामिक भीतीचे भूत

अनामिक भीतीचे भूत

माझी स्मरणशक्ती तशी चांगली आहे; मित्रांचे आणि जवळच्या लोकांचे वाढदिवस लक्षात राहतात. परंतु ही तारीख आठवण्याचे कारण तेंव्हा भीतीने वळलेली बोबडी. २ ऑगस्ट १९९८ साली माझ्या एका मित्राचं अपेंडिक्सचे ऑपरेशन झाले (त्याला तरी ही तारीख आठवते आहे की नाही कोणास ठाऊक). ऑपरेशन व्यवस्थित पार पडले आणि थिएटर मधून बाहेर आणून रूम मध्ये हलवण्यात आले. बाहेर […]

दुचाकी वाहने – शहरांचा शाप

दुचाकी वाहने – शहरांचा शाप

तीस पस्तीस वर्षांपूर्वी मुंबईत टू व्हिलर्स खूपच कमी दिसायच्या आणि पुण्याला वगैरे गेलं की तिकडची दुचाकी वाहनांची गर्दी बघून दडपण यायचे. वाटायचं की बरं आहे की मुंबईत अशी गर्दी नाही. त्यावेळी असेही म्हटले जायचे की मुंबईतील ट्रॅफिकचा वेग बराच जास्त असल्याने दुचाकी वाहने कमी आहेत आणि राहतील. परंतु हळूहळू अशी वाहने मुंबईत वाढू लागली. हिरो, […]