बेशिस्त भारतीय

बेशिस्त भारतीय

आपण भारतीयांना आपल्या भूतकाळाबद्दल बोलण्याची अति खाज. आमचा भारत कसा महान होता, कसा आमच्याकडे सोन्याचा धूर निघत होता वगैरे वगैरे. अरे, पण लोक हो, ह्या गोष्टी सुमारे १५०० ते २००० वर्षांपूर्वीच्या आहेत. त्याच्यानंतर आपण काय केले आणि काय करतोय याचे मूल्यमापन कधी करणार? जवळजवळ ७५० वर्षे आपला देश परकीय अंमलाखाली होता याची किती लोकांना खंत […]

निसर्ग आणि पर्यावरण

निसर्ग आणि पर्यावरण

मानवाची उत्क्रांती व्हायच्या आधी ही आपली वसुंधरा म्हणजे फक्त पाणी, जंगले आणि वन्य पशू. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत होता की नव्हता हे समजण्याची काहीही शक्यता नाही. मी स्वतः अशाच मताचा आहे की मनुष्याचा जन्मच मुळी निसर्गाची वाट लावण्याकरता झाला आहे. बाकी सर्व पशु, पक्षी आणि अन्य जीवित जीव हे निसर्गाशी पूर्णपणे जोडलेले असतात आणि म्हणूनच […]

Life’s Purpose

Life’s Purpose

We get totally astounded when we think of the Cycle of Nature. It is an unprecedented cycle encompassing a wide range of creatures from the smallest to highly evolved human beings. Every component of this cycle has a set purpose of life and a certain role to play in it. As far as animals are […]

मेट्रो? मुंबई वाचवा

मेट्रो? मुंबई वाचवा

सध्या आरे कॉलनी येथील झाडे तोडण्यावरून रणधुमाळी चालू आहे. काही महिन्यांपूर्वी जेव्हा पहिल्यांदा मी ही गोष्ट ऐकली तेव्हा महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय बरोबर नाही असेच मला वाटले. पण गेले काही दिवस जे काही मी ऐकतोय आणि वाचतोय त्यावरून असं वाटलं की नक्की काय आणि कुठे चुकतंय तेच लक्षात येत नव्हते. मला असंही वाटलं की सरकार […]

बरखा रानी जरा “थम” के बरसो

बरखा रानी जरा “थम” के बरसो

वैशाख मासी प्रतिवर्षी येती | आकाशमार्गी नव मेघपंक्ती |नेमेंचि येतो मग पावसाळा | हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा || ४०-५० वर्षांपूर्वी मनोरंजनाची साधने खूपच कमी होती. त्यावेळी रात्री कुटुंबातील सर्वजण एकत्र बसून भेंड्या, उखाणे, कूटप्रश्न व गप्पागोष्टी करून एकमेकांचे मनोरंजन आणि ज्ञानवर्धन करीत असत. या खेळातील एक कूटप्रश्न असायचा की २७ उणे ९ किती? गंमत […]

Hindu Calendar History

Hindu Calendar History

(I had written an article on history of Gregorian calendar on 15th June 2018. Many of you had requested similar effort to pen history of Hindu Calendar and that was published on 6th April 2019 in Marathi. There were numerous requests for this article in English so as to reach larger audience & hence this […]

स्वराधिराज

स्वराधिराज

मी काही संगीतज्ञ नव्हे की शास्त्रीय गायकही नव्हे; त्यामुळे तुम्हाला प्रश्न पडेल की भीमसेन जोशींबद्दल मी काय लिहिणार? तसेच त्यांच्याबद्दल इतक्या ठिकाणी आणि इतके वैविध्यपुर्ण लिखाण झाले आहे की त्या महासागरात काही नवीन लिहिण्याची माझी क्षमताच नाही. एक रसिक म्हणून मी माझा वैयक्तिक अनुभव ह्या मनोगताद्वारे शेअर करणार आहे त्यामुळे ते सगळ्यांना आवडेलच असे नाही […]

भक्ती संगीत – मोहम्मद रफी

भक्ती संगीत – मोहम्मद रफी

हरि ओम…. हरि ओम…. मन तरपत हरी दर्शन को आज, मोरे तुम बिन बिगरे सगरे काज, बिनती करत हूँ रखियों लाज… माझ्या मते हे आजपर्यंत ध्वनिमुद्रित केले गेलेले हिंदी चित्रपटातील सर्वोत्तम भजन आहे. ह्या उत्कृष्ट भक्तीगीतातील मोहम्मद रफीचा अजरामर, अद्वितीय स्वर, हा परमेश्वराप्रती, ओढ, प्रेमभावना आणि उत्कट भक्तीने ओथंबलेला होता. ह्या गीताचे बोल शकील बदायुनी […]

Kashmiriyat

Kashmiriyat

Last few days we have been bombarded with the word Kashmiriyat and how it must be protected etc etc. Hence the immediate question was what is Kashmiriyat? And in what manner it is different from others? Basically Muslims have two sects viz. Shia & Sunni and they have been fighting in all over Islamic world. […]

गावगाड्याची कहाणी

गावगाड्याची कहाणी

सर्वसाधारणपणे प्रत्येक माणसाला “गाव” ही संकल्पना भुरळ घालत असते, कारण ती माणसाच्या मूळाशी संबंधीत असते. झुक झुक अगिन गाडी…. मामाच्या गावाला जाऊ या अशा बालगीतातून ती त्याच्या भावविश्वात प्रवेश करते आणि माणूस आयुष्यभर गावाशी जोडला जातो. गाव म्हटले की त्याच्यासमोर डोंगराच्या कुशीत वसलेले, हिरव्यागार वनराईने नटलेले, वाऱ्याने डुलणाऱ्या शेतांनी भरलेले असे निसर्गरम्य चित्र उभे रहाते. […]