किंग कोरोना वि अमेरिकन स्पिरिट

किंग कोरोना वि अमेरिकन स्पिरिट

सर्वत्र बोलबाला चालू असलेल्या विषयावर पुन्हा एखादा लेख लिहिणे हे निरर्थक वाटते. मी असे काय सांगणार जे यापूर्वी सांगितले वा लिहिले गेलेले नाही? सध्याचे भयग्रस्त वातावरण आणि या संकटातून बाहेर पडण्यासाठीचा निर्धार यावर लक्ष केन्द्रित असल्यामुळे जे पूर्णपणे दुर्लक्षिले गेले आहे असे ते “काहीतरी” म्हणजे या कोरोना नावच्या आपत्तीने अमेरिकन जनमानसात आणि त्यांच्या दृष्टिकोनात कायमस्वरूपी […]

सरमिसळ – पुढे काय?

सरमिसळ – पुढे काय?

लिखाण ही जरी लेखकाची वैयक्तिक गोष्ट असली तरी त्याचा मुख्य उद्देश वाचकाने ते वाचावे हाच असतो; म्हणजेच आपले खाजगी शब्द सार्वजनिक व्हावे ही खरी इच्छा. बऱ्याच लोकांचे म्हणणे असते लेखकाने स्वतःसाठी लिहावे, लोकांना आवडण्याचा काय संबंध? परंतु ते काही मला पटत नाही. जर माझा उद्देश लोकांनी वाचावे असा असेल तर लिखाण आवडले तरच लोकं वाचतील; […]

मर्दानी सौंदर्य

मर्दानी सौंदर्य

हिंदी चित्रपटसृष्टीत चांगले दिसणारे हिरो काही खूप नाहीत. तरी देखील त्याबाबतीत आपण दाक्षिणात्य सिनेमा बघणाऱ्या लोकांपेक्षा नशीबवान आहोत. गेल्या ४०-५० वर्षांचा विचार केला तर देव आनंद, शम्मी कपूर, शशी कपूर, ऋषी कपूर वगैरे हिरो असले तरी हे सगळे चॉकलेट हिरो. तसेच यशस्वी झाले तरी अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, राज कपूर, दिलीप कुमार, जितेंद्र, संजीव कुमार,, […]

कायापालट

कायापालट

आपण जेव्हा कायापालट असा शब्द वापरतो तेव्हा तो एखाद्या स्थितीत, माणसात अथवा जागेत झालेला संपूर्ण पण चांगला बदल ध्वनित करण्यासाठी असतो. बदल आपल्या शहरांमध्येही होत असतो. आज आपल्या नजरेसमोर मुंबई शहराचे पालटलेले रूप आपण बघतो आहोत. परंतु मुंबईचे सुंदर स्वरूप बकाल झाले आहे त्यामुळे त्याचा कायापालट न म्हणता आपण त्याला अधोगती म्हणतो. आज शहरांप्रमाणेच गावागावात […]

पौराणिक कथा – एक थोतांड?

पौराणिक कथा – एक थोतांड?

पौराणिक कथा असं म्हटलं की साधारणपणे सगळ्यांच्या मनात काय येतं? कपोलकल्पित, अतिरंजित आख्यायिका आणि देवावर विश्वास बसावा म्हणून भाबड्या, अडाणी लोकांना सांगण्यात आलेल्या दंतकथा (म्हणजे खोट्या). आमच्या पिढीतील बहुतेक जणांनी अशा पौराणिक कथा लहानपणी ऐकलेल्या आहेत. रामायण, महाभारत आणि आपल्या पुराणात अशा कथांची नुसती रेलचेल आहे. त्यावेळी सुद्धा त्या कथांवर विश्वास बसायचा नाही. कसा बसणार? […]

Spirituality – A Perspective

Spirituality – A Perspective

Observing daily worshipping, superstations, rituals has somehow been understood in general as Spirituality. A person who could achieve nothing in this life, in this material world (could never acquire wealth), usually turns to be spiritual is the indiscriminate assumption. And it may be true to some extent as it is very rare to find a […]

चंदेरी भुलभुलैय्या 

चंदेरी भुलभुलैय्या 

चित्रपट सृष्टी; झगमगती चंदेरी दुनिया !! पण याच रुपेरी जगाच्या गर्भात किती गडद आणि काळाकुट्ट अंधार आहे याचा आपण कधी विचार करतो का? दर वर्षी हजारो तरुण / तरुणी आपले नशीब आजमावायला या अजब दुनियेची सफर करतात. पण कधी विचार केलाय की यातले किती जण यशस्वी होतात? आपण नीट माहिती काढली तर आश्चर्याचा एक प्रचंड […]

|| सुखी भव ||

|| सुखी भव ||

सर्वसाधारणपणे जेव्हा आपण सुखी भव हे शब्द ऐकतो तेव्हा पहिल्यांदा मनात काय विचार येतो? कुणीतरी आपल्या पेक्षा लहान व्यक्तीला आशीर्वाद दिला. माझी आई लहानपणी नेहमी सांगायची की चांगले जेवण झाले की “अन्नदाता, पाककर्ता, सदाभोक्ता सुखी भव” अशी प्रार्थना करावी. सुरुवातीला वाटायचे की अन्नदाता तर तो जगनियंता आहे तेव्हा त्याच्या सुखाची प्रार्थना करणारे आपण कोण? आईला […]

विजय वेखंडे – समाजशिल्पी 

विजय वेखंडे – समाजशिल्पी 

आम्ही गेली ७-८ वर्षे माझ्या नीरजा या सामाजिक संस्थेच्या कामांमुळे पालघर जिल्ह्यात कार्यरत आहे. सुरुवातीच्या ४-५ वर्षात इतक्या अनंत अडचणी आल्या की असे वाटले की आपण घेतलेला हा निर्णय बरोबर की चूक? कारण कुठच्याही गावात जायचे म्हणजे तुम्ही कोण? इथेच का आलात? येण्यामागचा उद्देश काय? ही प्रश्नावली थांबतच नाही. परंतु लोकांना आपल्याबद्दल का आणि कशामुळे विश्वास वाटावा? लोकांचा विश्वास बसण्यासाठी काहीतरी भरीव काम व्हायला हवे […]

Caste System – Part 3

Caste System – Part 3

Untouchability – A Curse It would be not correct to complete an article on the caste system without discussing the concept of untouchability. Untouchability had its origins from the enforcement of baneful customs of every person born in a certain caste to follow the occupations of that caste. These customs damaged our society immensely and […]